शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Corona Vaccination: कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण पुण्यात अधिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 8:01 AM

कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक पुण्यात आहे. त्याउलट पालघर, ठाणे, औरंगाबादेत ही लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे.

- संतोष हिरेमठ  औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लस वाया जाण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक पुण्यात आहे. त्याउलट पालघर, ठाणे, औरंगाबादेत ही लस वाया जाण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. लस काही प्रमाणात वाया जात असली तरी ही फार चिंताजनक स्थिती नसून, एकूणच महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाण नगण्यच आहे. अनेक जिल्ह्यांत लस वाया जाण्याचे प्रमाण वजामध्ये (मायनस) आहे. कारण लसीच्या  एका वायल्समध्ये १० ऐवजी ११ ते १३ डोस आले. परिणामी, अनेक जिल्ह्यांत अपेक्षेपेक्षा जास्त लसीकरण होत आहे. लसींचे ‘वेस्टेज  मायनस’ म्हणजे काय?एका वायलमधून दहा जणांना डोस मिळणे अपेक्षित आहे. मात्र, काही वायल्समधून ११, १२ तर कधी १३ जणांचे लसीकरण होते.कारण वायल्समध्ये जास्त लस येते. तेव्हा ही संख्या लसीच्या वेस्टेजमध्ये वजा (मायनस) म्हणून पकडली जाते. केरळमध्ये ही संख्या मायनसमध्येच आहे.   वाया जाणाऱ्या लसीजिल्हा    कोव्हॅक्सिन    कोविशिल्ड     (टक्के)    (टक्के)पुणे     २.८३    १.५८कोल्हापूर    २.२३    -२.५१सोलापूर    ०.२३    -०.६सातारा    १.२२    -३.७८गडचिरोली    ०.४६    -२.८६उस्मानाबाद    ०.९९    -०.९४परभणी    १.३८    -०.१५ठाणे     ०.६९     -२.५५पालघर    ०.०४    -७.०६मुंबई    १.३२    -७.६२जालना    ०.९५    -०.८३औरंगाबाद    ०.७४    -०.०२ नांदेड     -०.३३    ०.०६ वाशिम    -१.६७    ०.२८अकोला    -५.०७    -४.८७नागपूर     -१.९४    -१.११अमरावती    -२.२९    -३.६बुलडाणा    -१.३६    -२.१९यवतमाळ    -१.५६      -३.०६भंडारदरा    -२.०४    -०.२५रत्नागिरी    -०.०३     -२.७९सांगली     -२.९७    -२.५४सिंधुदुर्ग    -०.८८    -६.७४वर्धा     -१.६५    -३.९७चंद्रपूर    -१.५४     -४.२६लातूर    -०.४१    -०.६५बीड    -१.६२    -२.१७हिंगोली     -१.०६    -१.२४नंदुरबार    -३.३६    -२.८६धुळे    -१.१९    -१.५८नाशिक    -१.५८    -१.०९जळगाव    -२.५६    -७.७५अहमदनगर    -०.७    -०.८९

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या