शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सुमारे २० कोटींच्या उत्पन्नावर पाणी

By admin | Published: December 03, 2015 12:58 AM

स्वत:च्या मालकीच्या एसी गाड्या घेण्याच्या नादात भाड्याच्या एसी गाड्या टप्प्याटप्याने महामंडळाकडून हद्दपार करण्यात आल्या. या गाड्या हद्दपार केल्यानंतर आणि नवीन

- सुशांत मोरे,  मुंबईस्वत:च्या मालकीच्या एसी गाड्या घेण्याच्या नादात भाड्याच्या एसी गाड्या टप्प्याटप्याने महामंडळाकडून हद्दपार करण्यात आल्या. या गाड्या हद्दपार केल्यानंतर आणि नवीन गाड्या ताफ्यात येण्यास लागलेला उशीर यामुळे सहा महिन्यांत २0 कोटींहून अधिक उत्पन्नावर एसटी महामंडळाला पाणी सोडावे लागले आहे. एसटी महामंडळाकडे सुरुवातीला १२५ एसी शिवनेरी गाड्या होत्या. यापैकी भाडेतत्त्वावरील १५ गाड्यांची मुदत संपल्यानंतर गेली बरीच वर्षे ११0 एसी गाड्या मुंबई, ठाणे या ठिकाणांहून नाशिक, पुणे, औरंगाबादसह काही मोजक्या मार्गांवर धावत होत्या. यापैकी अनेक गाड्या नादुरुस्त होत्या. याबाबत तक्रार करूनही कंत्राटदार दाद देत नव्हते. एसटीत एसी बस सेवांमध्ये कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी स्वत:च्या मालकीच्या ७0 एसी बस घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. यात स्वीडनमधील स्कॅनिया कंपनीच्या ३७ आणि व्होल्वोच्या ३३ बसचा समावेश होता. या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपल्या ताफ्यातील एसी बस महामंडळाने टप्प्याटप्याने कमी करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे नव्या बस मात्र दाखल झालेल्या नाहीत. सध्या ११0 पैकी ७0 एसी बसच धावत असून गाड्यांच्या कमतरतेमुळे मागील सहा महिन्यात २0 कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.- एसी बस सेवांमुळे महामंडळाला वर्षाला जवळपास २00 कोटींचे उत्पन्न मिळते. - महामंडळाच्या ताफ्यात ३७ स्कॅनिया कंपनीच्या बसही येणार होता. दीड टनापेक्षा जास्त वजन आणि अन्य तांत्रिक चुकांवर आरटीओने व एसटीच्या तांत्रिक विभागाने बोट ठेवल्याने या बस ताफ्यात येण्यास विलंब होत आहे.