शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

‘जल है तो कल है’ रांगोळीस ‘लिम्का बुक’चे प्रमाणपत्र

By admin | Published: May 23, 2017 3:11 AM

‘जल है तो कल है’ हा जलबचतीचा संदेश देण्यासाठी जळगावात सात एकर क्षेत्रात साकारलेल्या रांगोळीची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : ‘जल है तो कल है’ हा जलबचतीचा संदेश देण्यासाठी जळगावात सात एकर क्षेत्रात साकारलेल्या रांगोळीची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. त्याचे प्रमाणपत्र जैन इरिगेशन व नीर फाउंडेशनला नुकतेच मिळाले आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स, नीर फाउंडेशन व शासनाचा जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल २०१६ रोजी राष्ट्रीय महामार्गावरील खेडी शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ सात एकर क्षेत्रात जल है तो कल है हा जलबचतीचा संदेश देणारी रांगोळी साकारली होती. आठ विविध रंगात ६३ टन पर्यावरण पूरक रांगोळीचा वापर करून रांगोळी साकारली होती. भविष्यात गिनीज बुकमध्येही नोंद होईलवैश्विक पातळीवर जलबचतीचा संदेश देण्यासाठी सर्वात मोठी रांगोळी साकारण्यात आली. भविष्यात गिनीज बुक आॅफ द वर्ल्ड रिकॉर्डमध्येही आमच्या उपक्रमाची नोंद होईल. - सागर महाजन,अध्यक्ष, नीर फाउंडेशनराज्याला भेडसावणाऱ्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून देत, पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा हा जलबचतीचा मोलाचा संदेश नागरिकांपर्यंत रांगोळीच्या माध्यमातूनच पोहोचला. - अशोक जैन, अध्यक्ष, जैन उद्योग समूह, जळगाव