शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

विदर्भ, मराठवाड्यात पुढील आठवड्यात जादा पावसाची शक्यता, अतिवृष्टी नाही, हवामान विभागाचा अंदाजअतिवृष्टी नाही, हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 9:51 PM

विदर्भ, मराठवाड्यात ६ ते १२ आॅक्टोबरदरम्यान सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे : विदर्भ, मराठवाड्यात ६ ते १२ आॅक्टोबरदरम्यान सरासरीपेक्षा जादा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता काही हवामानतज्ञांनी वर्तवली आहे़ याकाळात कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन त्यांनी केलेल्याचे वृत्त आहे़

याबाबत हवामान विभाग पुढील दोन आठवड्यांचा अंदाज जाहीर करीत असते़ त्यानुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ६ ते १२ आॅक्टोंबर या काळात जादा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ मात्र, त्यात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही़ सप्टेंबरमध्ये मान्सूनच्या परतीचा पाऊस सुरु होतो़ त्यामुळे या काळात पाऊसमान कमी असते़ त्यानुसार विदर्भात या आठवड्यात सरासरी १६़४ मिमी पाऊस पडतो़ त्यापेक्षा २७ टक्के जादा पाऊस होईल़ मराठवाड्यात या आठवड्यात सरासरी १६़२ मिमी पाऊस पडतो़ त्यापेक्षा ३६ टक्के जादा पाऊस होण्याची शक्यता आहे़ तसेच मध्य महाराष्ट्रात सरासरी २०़८ मिमी पाऊस होतो, त्यापेक्षा ४ टक्के अधिक पाऊस होऊ शकतो़  कोकणात मात्र, सरासरीच्या १५ टक्के कमी पाऊस होऊ शकतो़ असे या अंदाजात म्हटले आहे़

 

६ ते १२ आॅक्टोंबर दरम्यान पडणाºया पावसाचा अंदाज (मिमी)

विभाग सरासरी प्रत्यक्ष (टक्केवारी)

विदर्भ १६़४ +२७

मराठवाडा १६़२ +३६

मध्य महाराष्ट्र २०़८ +४

कोकण २४़६ -१५

टॅग्स :Puneपुणे