शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

सुसज्ज चित्रनगरी हीच मानेंना आदरांजली

By admin | Published: September 02, 2015 1:00 AM

अनंत माने हे मराठी चित्रपटसृष्टीला प्रभातकाळी पडलेले स्वप्न होते. पडत्या काळातही मराठी चित्रपटांना जगवणाऱ्या माने यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी चित्रपट

कोल्हापूर : अनंत माने हे मराठी चित्रपटसृष्टीला प्रभातकाळी पडलेले स्वप्न होते. पडत्या काळातही मराठी चित्रपटांना जगवणाऱ्या माने यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना झाली. तसेच कोल्हापुरात चित्रनगरी उभी राहिली; पण आता ती कोमात आहे. या चित्रनगरीला ऊर्जितावस्था आणून येथील मातीत रूजलेला चित्रपट व्यवसाय जोमाने चालवणे हीच अनंत मानेंना खरी आदरांजली ठरणार आहे, असे मत व्यक्त करत चित्रपट व्यावसायिकांनी सुसज्ज चित्रनगरीचा निर्धार केला.दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने मंगळवारपासून अनंत माने स्मृती चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात हा संकल्प करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, अनंत माने यांचे चिरंजीव चंद्रकांत माने, मुलगी वैजयंती भोसले, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, दिग्दर्शक भास्कर जाधव आदी उपस्थित होते.