शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

मांजा मजबूत असल्याने निवडणुकीत भाजपाचा पतंग उंच उडणार, गिरीश महाजन यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 7:26 PM

आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा मांजा मजबूत आहे. त्यामुळे भाजपाचीच पतंग उंच उडणार आहे,असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. 

जळगाव - आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा मांजा मजबूत आहे. त्यामुळे भाजपाचीच पतंग उंच उडणार आहे,असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. जळगावात रविवारी युवाशक्ती फाउंडेशन व जी.एच.रायसोनी महाविद्यालयाच्यावतीने खान्देश सेंट्रल मैदानावर पतंगोत्सव साजरा झाला.  त्याचे उद्घाटन करताना महाजन बोलत होते.   पतंगोत्सवात मंत्री गिरीश महाजन यांनीही पतंग उडविण्याचा आनंद घेतला.  त्यांचा मांजा सांभाळण्याचे काम मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले. याशिवाय जिल्हाधिकारी किशोररोज निंबाळकर, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, ललित कोल्हे यांनीही पतंग उडविण्याचा आनंद घेतला. सर्वच पदाधिकारी व अधिकारी यावेळी एकमकोंची पतंग कापताना दिसून आले.  जनजागृतीसाठी  प्रशासनाच्यावतीने इव्हीएम आणि ईव्हीपॉट मशीन महोत्सवात ठेवण्यात आले होते.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपा