शहरं
Join us  
Trending Stories
1
Walmik Karad : धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप
2
"सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"
3
पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकणार?; केंद्र सरकार अलर्ट
4
Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाचा कुत्र्याने घेतला चावा, सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
5
वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान
6
सोशल मीडियावर केली अशी चूक तर अमेरिकेत मिळणार नाही प्रवेश, ट्रम्प यांचा नवा आदेश 
7
SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, बँकेनं कर्जाचे व्याजदर केले कमी; EMI चा भार हलका होणार, पाहा नवे दर
8
मला भरत जाधवचा भाऊ म्हणायचे! सिद्धू म्हणाला- "त्यांच्यामुळे मला सिनेमासाठी १ लाख रुपये..."
9
तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला
10
धक्कादायक! सासू आधी शेजारच्या गावातील महिलेसोबत गेलेला पळून; जावयाचा नवा कारनामा
11
महिलांना ई-स्कूटरवर मिळणार ३६००० ची सबसिडी? 'हे' राज्य सरकार आणणार नवीन ईव्ही पॉलिसी
12
"औरंगजेबाचं वय बघता तो वेगाने चालू शकेल?" आस्ताद काळेच्या ५ पोस्ट; 'छावा' सिनेमावर केली टीका
13
मेहुल चोक्सीला फरार घोषित करण्यास विलंब; ईडीचा अर्ज कोर्टात ७ वर्षे प्रलंबित
14
"फार वाईट सिनेमा आहे", शर्मिला टागोर यांनी नातवाच्याच 'नादानियां'वर केली टीका; म्हणाल्या...
15
Arjun Tendulkar IPL 2025: Mumbai Indians खेळायची संधी देईना, त्याचदरम्यान अर्जुन तेंडुलकरची इन्स्टा स्टोरी चर्चेत
16
Stock Market Today: शेअर बाजार सुस्साट... १६९५ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex; मेटल, रियल्टी शेअर्समध्ये बंपर वाढ
17
‘मंदिरात ताकद असती तर देशात लुटारू आलेच नसते’, समाजवादी पार्टीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
18
डोनाल्ड ट्रम्प फोडणार आणखी एक बॉम्ब; २० एप्रिलनंतर अमेरिकेत काय घडणार? लोक चिंतेत
19
क्रिकेट की बिझनेस… IPL ची ब्रँड व्हॅल्यू ऐकून अवाक् व्हाल, या खेळात कसा खेचला जातोय पैसा?
20
दोन नराधमांकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; चिमुरात तणाव, जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक, आरोपी अटकेत

होळीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना काय शुभेच्छा देणार? सदावर्ते यांनी गाणे गात डिवचले, पवारांबद्दलही बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:19 IST

"राज ठाकरे यांच्यासंदर्भात काय बोलायचे? मी म्हणेन, तुम्ही एक करा, 'टोल-टोल टन-टन, टोल-टोल टंन-टनानट, टोल के उपर गिनो भाई, टोल के उपर गिनो, लोकीन, लेकीन, राज समज लेना, इर राज के अंदर, कभी भी भाषा के उपर रोटी न सेकना," असे सदावर्ते म्हणाले...

आज संपूर्ण राज्यात होळी हा सण उत्साहात साजरा होत आहे. या रंगोत्सवानिमित्र सर्वच क्षेत्रांतील लोक एकमेकांना शुभेच्छा देताना दिसतात. दरम्यान, यानिमित्ताने वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधू, शरद पवार आदींना धुलीवंदनाच्या शुभेच्छा देत खोचक सल्ला दिला आहे. याशिवाय सदावर्ते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

सदावर्ते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गाण्याच्या माध्यमातून होळीच्या शुभेच्छा देत खोचक सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले, "गमसे बाहर निकलो और होली के दीन गले  पडो (संजय राऊत यांच्या), और बोलो एक दुसरे को, भाई अबतो होली में छोडदो, मामू... मामू लोगों का प्यार... होली है भाई होली है, बुरा न मानो होली है..."यानंतर शरद पवारांना शुभेच्छा देताना सदावर्ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार, यांच्या नावाने आधी बोंब मारायला हवी. ज्या पद्धतीने संजय राऊतांचे एक चॅनल आहे. तसेच तुमचेही एक चॅनल आहे. तुमचे एन्टरटेनमेंट असेच सुरू राहो आणि महाराष्ट्राची प्रगती होत राहो." तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देताना सदावर्ते म्हणाले, "देवेंद्र  फडणवीस यांना खूप-खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या राज्यातील मुख्यमंत्री म्हणून कामाला. त्यांच्या हातून कष्टकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप भले होवो, अशामी त्यांना शुभेच्छा देतो." सदावर्ते टीवी९ मराठीसोबत बोलत होते.

राज ठाकरे यांनाही डिवचलं -यावेळी, गुणरत्न सदावर्ते यांनी 'टोल-टोल टन-टन, टोल-टोल टनटनाटन' म्हणत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही डिवचल्याचे. राज ठाकरे यांच्यासंदर्भात विचारले असता, सदावर्ते म्हणाले, "राज ठाकरे यांच्यासंदर्भात काय बोलायचे? मी म्हणेन, तुम्ही एक करा, 'टोल-टोल टन-टन, टोल-टोल टंन-टनानट, टोल के उपर गिनो भाई, टोल के उपर गिनो, लोकीन, लेकीन, राज समज लेना, इर राज के अंदर, कभी भी भाषा के उपर रोटी न सेकना." यानंतर पुन्हा सदावर्ते आणि त्यांची पत्नी, "टोल के उपर जीना भाई, टोल के उपर जीना," असे म्हणतानाही दिसले.

 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसHoliहोळी 2025