शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

‘कोण रामदास आठवले?, मी ओळखत नाही’

By admin | Published: May 30, 2017 3:47 AM

काही जणांना मी खिजगणतीत धरत नाही. कोण रामदास आठवले? हू इज ही? मी त्यांना ओळखत नाही, अशी उपरोधिक प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : काही जणांना मी खिजगणतीत धरत नाही. कोण रामदास आठवले? हू इज ही? मी त्यांना ओळखत नाही, अशी उपरोधिक प्रतिक्रिया भारिप-बहुजन महासंघाचे नेते माजी खा. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केली. लोकुत्तरा बुद्धविहारातील कार्यक्रमास ते उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिली होती त्यांच्या या भूमिकेकडे आंबेडकर यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने आता गोठ्याप्रमाणेच खाटेचेही नियंत्रण करावे, असा टोलाही त्यांनी हाणला.दलित आता मार देण्याच्या मन:स्थितीत सहारनपूर येथील दलितांवरील अत्याचाराचा निषेध करताना ते म्हणाले की या घटनेने सवर्णांनी बोध घ्यायला हवा. दलितांमधील नवी पिढी आता मार खाण्याच्या नव्हे तर मार देण्याच्या मन:स्थितीत आहे. सवर्णांनी आता स्वत:ला बदलून घ्यायला हवे.