मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण करणा-या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींचा स्टायलिश अंदाज बघावयास मिळाला. त्यांच्या स्टायलिश अंदाजाने सोहळ्यात चार चॉँद लावले.लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलिवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी यांच्यासह सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली.
लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स विजेते...
- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेता - सिध्दार्थ मल्होत्रा - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश नेक्स्ट जेन रायजिंग स्टार - आलिया भट्टला - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन - करण जोहर - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश स्टार एन्टरटेनर - रोहीत शेट्टी- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन - सुशांत सिंग - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश दिवा - अभिनेत्री सई ताम्हणकर- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेत्री - सोनाली कुलकर्णी - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्म मेकर - नितेश तिवारी- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश फिल्म मेकर - अश्विनी अय्यर तिवारी- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश लेखक - चेतन भगत- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश मीडिया बॅरॉन- पुनित गोयंका - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेता- अंकुश चौधरीला - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन - अनन्या बिर्ला - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश बँकर - राणा कपुर - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश होस्ट- मनिष पॉलला - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश राजकारणी - पंकजा मुंडे - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश बडींग एन्ट्रोप्रेनर - प्रग्या मोदी - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश एन्ट्रोप्रेनर इन फुड बिझनेस - आकाश भोजवानी- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश बडींग पोलिटीशियन समीर मेघे - आकाश भोजवानी- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ज्योतिषी - डॉ.विजय चटोरीकर- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश डॉक्टर - विजय दहीफळे - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश रिअल इस्टेट डेव्हलपर - धवल अजमेरा- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश पॉवर कपल - निखील आणि एलिना मेसवानी - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन - प्रसुन जोशी - महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट - ब्रिजेश सिंग- महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट - अश्विनी भिडे