शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

सफाळे स्थानकातील कचरा कोण उचलणार?

By admin | Published: January 07, 2017 3:17 AM

सफाळे रेल्वे स्टेशन लगत साचलेल्या कचऱ्यामुळे तेथून ये जा करणाऱ्या प्रवाशांना त्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो

शुभदा सासवडे,

सफाळे- सफाळे रेल्वे स्टेशन लगत साचलेल्या कचऱ्यामुळे तेथून ये जा करणाऱ्या प्रवाशांना त्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आहे. या स्वच्छते संदर्भात रेल्वे व ग्रामपंचायत प्रशासन एकमेकांच्या कडे बोट दाखवून वेळकाढूपणा करत आहेत. सफाळे स्टेशन परिसरात रोज भ रत असेलेल्या भाजी मंडईचा कचरा इतरत्र फेकला जातो. भाजीपाल्याचा हा कचरा ओला असल्याने काही तासांत कुजुन त्यातुन दुर्गंधी सुटत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास होतो.हा कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीच्या गाड्या येतात परंतु इथे असलेल्या वाहनतळाच्या अडथळ्यामुळे हा कचरा उचला जात नाही असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. या उलट या परिसरात हातगाड्या लावणाऱ्यां कडून ग्रामपंचायत कर वसूल करते म्हणून तो कचरा ग्रामपंचायतीनेच उचलायला हवा असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. दोन्ही प्रशासनाच्या या जबाबदारी न घेण्याच्या वृत्तीमुळे प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच या भागातून येजा करावी लागत आहे. (वार्ताहर)>प्रशासकीय लालफितरेल्वे प्रशासना मार्र्फत या अनिधकृत वाहनतळा संबंधित सफाळे पोलिसांना अलीकडेच तक्रारही केली आहे. यावर संबंधीत वाहने उभी राहत असलेली जागा पोलिस हद्दीत येत नसल्यामुळे अनधिकृत वाहनतळाविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाही होत नसल्याचे चित्र आहे.