कुणाची किती ताकद?; शरद पवारांकडे १९ आमदार अन् अजितदादांकडे ३२, पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 07:27 AM2023-07-06T07:27:27+5:302023-07-06T08:09:18+5:30

पाहा संपूर्ण यादी

Who's How Much Power?; Sharad Pawar has 19 MLAs and Ajit Pawar has 32 MLA, see the complete list | कुणाची किती ताकद?; शरद पवारांकडे १९ आमदार अन् अजितदादांकडे ३२, पाहा संपूर्ण यादी

कुणाची किती ताकद?; शरद पवारांकडे १९ आमदार अन् अजितदादांकडे ३२, पाहा संपूर्ण यादी

googlenewsNext

शरद पवार गट- १९ आमदार, पण ४ गैरहजर

१) जयंत पाटील (इस्लामपूर) 
२) जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा) 
३) अनिल देशमुख (काटोल) 
४) बाळासाहेब पाटील 
(उत्तर कराड) 
५) राजेश टोपे (घनसावंगी) 
६) राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा) 
७) अशोक पवार (शिरूर) 
८) प्राजक्त तनपुरे (राहुरी) 
९) चेतन तुपे (हडपसर) 
१०) रोहित पवार (कर्जत जामखेड) 
११) सुमन पाटील (तासगाव कवठेमहांकाळ) 
१२) सुनील भुसारा (विक्रमगड) 
१३) किरण लहामटे (अकोले) 
१४) संदीप क्षीरसागर (बीड) 
१५) मानसिंग नाईक (शिराळा) 

पाठिंबा, मात्र अनुपस्थित

१) मकरंद पाटील (वाई)
२) चंद्रकांत नवघरे (वसमत)
३) दौलत दरोडा (शहापूर) 
४) आशुतोष काळे (कोपरगाव)

विधान परिषद सदस्य

१) एकनाथ खडसे
२) बाबाजान दुर्राणी
३) शशिकांत शिंदे

लोकसभा सदस्य

१) श्रीनिवास पाटील
२) सुप्रिया सुळे
३) डॉ. अमोल कोल्हे

राज्यसभा सदस्य

१) वंदना चव्हाण
२) फौजिया खान

अजित पवार गट- ३२ आमदार

१) अजित पवार (बारामती)
२) छगन भुजबळ (येवला) 
३) दिलीप वळसे पाटील (आंबेगाव) 
४) हसन मुश्रीफ (कागल) 
५) धनंजय मुंडे (परळी) 
६) अदिती तटकरे (श्रीवर्धन) 
७) धर्मरावबाबा आत्राम (अहेरी) 
८) संजय बनसोडे (उदगीर) 
९) अनिल पाटील (अमळनेर) 
१०) बाळासाहेब आजबे (आष्टी) 
११) राजू कारेमोरे (तुमसर) 
१२) माणिकराव कोकाटे (सिन्नर) 
१३) मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव) 
१४) दीपक चव्हाण (फलटण) 
१५) संग्राम जगताप (अहमदनगर शहर) 
१६) नरहरी झिरवाळ (दिंडोरी) 
१७) सुनील टिंगरे (वडगाव शेरी) 
१८) इंद्रनील नाईक (पुसद) 
१९) शेखर निकम (चिपळूण) 
२०) नितीन पवार (कळवण) 
२१) बाबासाहेब पाटील (अहमदपूर)
२२) राजेश पाटील (चंदगड) 
२३)  दिलीप बनकर (निफाड) 
२४) अण्णा  बनसोडे (पिंपरी) 
२५) अतुल बेनके (जुन्नर) 
२६) दत्तात्रय भरणे (इंदापूर) 
२७) यशवंत माने (मोहोळ) 
२८) दिलीप मोहिते (खेड आळंदी) 
२९) नीलेश लंके (पारनेर) 
३०) बबनराव शिंदे (माढा) 
३१) सुनील शेळके (मावळ) 
३२) प्रकाश सोळंके (माजलगाव) 

लोकसभा सदस्य

सुनील तटकरे 
राज्यसभा सदस्य
प्रफुल्ल पटेल  

तटस्थ 

१) नवाब मलिक (तुरुंगात) 
२) सरोज अहिरे
(अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (मोर्शी) यांचा अजित पवार गटाला पाठिंबा)

Web Title: Who's How Much Power?; Sharad Pawar has 19 MLAs and Ajit Pawar has 32 MLA, see the complete list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.