शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कुणाची किती ताकद?; शरद पवारांकडे १९ आमदार अन् अजितदादांकडे ३२, पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 7:27 AM

पाहा संपूर्ण यादी

शरद पवार गट- १९ आमदार, पण ४ गैरहजर

१) जयंत पाटील (इस्लामपूर) २) जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा) ३) अनिल देशमुख (काटोल) ४) बाळासाहेब पाटील (उत्तर कराड) ५) राजेश टोपे (घनसावंगी) ६) राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा) ७) अशोक पवार (शिरूर) ८) प्राजक्त तनपुरे (राहुरी) ९) चेतन तुपे (हडपसर) १०) रोहित पवार (कर्जत जामखेड) ११) सुमन पाटील (तासगाव कवठेमहांकाळ) १२) सुनील भुसारा (विक्रमगड) १३) किरण लहामटे (अकोले) १४) संदीप क्षीरसागर (बीड) १५) मानसिंग नाईक (शिराळा) 

पाठिंबा, मात्र अनुपस्थित

१) मकरंद पाटील (वाई)२) चंद्रकांत नवघरे (वसमत)३) दौलत दरोडा (शहापूर) ४) आशुतोष काळे (कोपरगाव)

विधान परिषद सदस्य

१) एकनाथ खडसे२) बाबाजान दुर्राणी३) शशिकांत शिंदे

लोकसभा सदस्य

१) श्रीनिवास पाटील२) सुप्रिया सुळे३) डॉ. अमोल कोल्हे

राज्यसभा सदस्य

१) वंदना चव्हाण२) फौजिया खान

अजित पवार गट- ३२ आमदार

१) अजित पवार (बारामती)२) छगन भुजबळ (येवला) ३) दिलीप वळसे पाटील (आंबेगाव) ४) हसन मुश्रीफ (कागल) ५) धनंजय मुंडे (परळी) ६) अदिती तटकरे (श्रीवर्धन) ७) धर्मरावबाबा आत्राम (अहेरी) ८) संजय बनसोडे (उदगीर) ९) अनिल पाटील (अमळनेर) १०) बाळासाहेब आजबे (आष्टी) ११) राजू कारेमोरे (तुमसर) १२) माणिकराव कोकाटे (सिन्नर) १३) मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव) १४) दीपक चव्हाण (फलटण) १५) संग्राम जगताप (अहमदनगर शहर) १६) नरहरी झिरवाळ (दिंडोरी) १७) सुनील टिंगरे (वडगाव शेरी) १८) इंद्रनील नाईक (पुसद) १९) शेखर निकम (चिपळूण) २०) नितीन पवार (कळवण) २१) बाबासाहेब पाटील (अहमदपूर)२२) राजेश पाटील (चंदगड) २३)  दिलीप बनकर (निफाड) २४) अण्णा  बनसोडे (पिंपरी) २५) अतुल बेनके (जुन्नर) २६) दत्तात्रय भरणे (इंदापूर) २७) यशवंत माने (मोहोळ) २८) दिलीप मोहिते (खेड आळंदी) २९) नीलेश लंके (पारनेर) ३०) बबनराव शिंदे (माढा) ३१) सुनील शेळके (मावळ) ३२) प्रकाश सोळंके (माजलगाव) 

लोकसभा सदस्य

सुनील तटकरे राज्यसभा सदस्यप्रफुल्ल पटेल  

तटस्थ 

१) नवाब मलिक (तुरुंगात) २) सरोज अहिरे(अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (मोर्शी) यांचा अजित पवार गटाला पाठिंबा)

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस