शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

भुयारी मार्गाचे रुंदीकरण

By admin | Published: July 20, 2015 1:23 AM

येथील मालाड पूर्व कुरार व्हिलेज मालाड पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील दफ्तरी रोड-कुरार गाव जोडणारा मुख्य भुयारी रस्ता चिंचोळा आहे.

दिंडोशी : येथील मालाड पूर्व कुरार व्हिलेज मालाड पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील दफ्तरी रोड-कुरार गाव जोडणारा मुख्य भुयारी रस्ता चिंचोळा आहे. गेली अनेक वर्षे हा भुयारी रस्ता रुंद करण्याची मागणी नागरिक सातत्याने करीत होते. एमएमआरडीए आता या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी दिली. या कामाचे अंदाजपत्रक आणि कामाचा आवाका लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे काम एमएमआरडीएकडून हाती घेण्याबाबत नगरविकास विभागास विनंती केली होती. त्यानुसार आमदार सुनील प्रभू यांनी एमएमआरडीएचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे विनंती केली होती. या भुयारी मार्गाबाबत एमएमआरडीएच्या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. (प्रतिनिधी)