शहरं
Join us  
Trending Stories
1
वाढदिवसाच्या शुभेच्छा अन्...; शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांचं सूचक विधान
2
दिल्लीत अजित पवारांसह NCP च्या प्रमुख नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण
3
अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग; जयंत पाटील यांच्या दाव्यानुसार अन्य ठिकाणी किती आहेत दर...
4
SMAT 2024 Semi-Final Schedule :सेमी फायनलमध्ये मुंबईचा संघ सगळ्यात भारी! कारण...
5
Savings Account आणि Current Account मध्ये काय असतो फरक, काय आहेत त्यांचे फायदे?
6
राजगडाची थीम अन् पारपंरिक पेहराव, मायरा वायकूळच्या भावाचं बारसं संपन्न; काय ठेवलं नाव?
7
Bajaj Finance Limited Share: ₹९००० पर्यंत जाऊ शकतो 'या' कंपनीचा शेअर, ब्रोकरेज बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
8
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
9
प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर
10
कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु
11
वॉल स्ट्रीटवर डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आज होणार पूर्ण! अध्यपदावर बसण्याआधीच ट्रम्प यांचा डंका
12
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
13
आणखी भव्यदिव्य होणार शाहरुखचा 'मन्नत' बंगला, कोट्यवधींचा खर्च करुन करणार मोठा बदल
14
तुमची पत्नी ५ स्मार्ट पद्धतीनं वाचवू शकते तुमचा Income Tax! कमाईही करू शकते डबल; म्हणाल 'वाह क्या बात है!'
15
"दोन नात्यात राहणं सोपं नव्हतं, पण..", रीना रॉय आणि पत्नीला एकत्र डेट करत होते शत्रुघ्न सिन्हा, दिली कबुली
16
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
17
कुणी महिन्याला ५० हजार कमावतं तर कुणी १ लाख...; 'या' गावातील लोकांचं आयुष्यच बदललं
18
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
19
'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
20
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत

रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 8:22 AM

फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. तसेच मोबाइल नेण्यास मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाइल नेण्यास परवानगी दिली गेली, असा आरोप किर्तीकर यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिंदेसेनेचे नेते रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या निवडीला आव्हान देणाऱ्या उद्धवसेनेचे नेते अमोल किर्तीकर यांच्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून वायकर यांनी ४८ मतांच्या फरकाने किर्तीकर यांचा पराभव केला होता.

फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. तसेच मोबाइल नेण्यास मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाइल नेण्यास परवानगी दिली गेली, असा आरोप किर्तीकर यांनी केला आहे. न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला.

कायद्याने परवानगी असूनही आपल्या एजंटला निवडणूक अधिकाऱ्यांच्या टेबलजवळ बसू दिले नाही. कमी मतांच्या फरकाने निवडणूक हरल्यानंतर फेरमतमोजणीचा अधिकार असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी तो नाकारला. आपल्याला पराभूत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले,  असे किर्तीकर यांनी याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Ravindra Waikarरवींद्र वायकरamol kirtikarअमोल कीर्तिकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना