शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ग्रामस्थ होणार कामकाजाचे साक्षीदार

By admin | Published: November 05, 2015 12:22 AM

आपण निवडून दिलेले सदस्य ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कोणत्या प्रश्नावर नेमकी काय चर्चा करतात, याचे अवलोकन करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

- सुहास वाघमारे ,  नांदुरा (जि. बुलडाणा),आपण निवडून दिलेले सदस्य ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कोणत्या प्रश्नावर नेमकी काय चर्चा करतात, याचे अवलोकन करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित गावकऱ्यांना दिली आहे. याबाबतची अंतिम रूपरेषा ठरविण्याचे अधिकार ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.निमगाव येथील प्रमोद खंडागळे व इतर यांनी याबाबत ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देऊन मासिक सभेला उपस्थित राहून कामकाजाचे अवलोकन करण्याबाबतचे निवेदन दिले. मात्र याबाबत प्रेक्षक गॅलरी उपलब्ध नसल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी सभेला प्रवेश नाकारला. त्यामुळे १४ फेब्रुवारी २०१४ रोजी या ग्रामस्थांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी व पी.एन. देशमुख यांनी याबाबत अंतरिम आदेश देताना, उपलब्ध जागा व अवलोकनासाठी इच्छुक व्यक्तींची संख्या याबाबत निश्चित माहिती नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन व प्रामुख्याने ग्रामविकास अधिकारी यांनी याबाबत नियमावली ठरवून प्राधान्यक्रमाने मासिक सभेच्या अवलोकनासाठी प्रवेश देण्याचे नमूद केले. याबाबत अंतिम आदेश २३ नोव्हेंबरला न्यायालय देणार आहे. (प्रतिनिधी)अधिकाराबाबत अनभिज्ञग्रामपंचायतच्या मासिक सभेचे अवलोकन करण्याचा अधिकार गावातील नागरिकांना आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिनियमात तरतूद आहे. तसेच पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार ग्रामविकास विभागाने १२ सप्टेंबर १९७८ रोजी परिपत्रक काढले होते. त्यात ग्रामपंचायतीच्या मासिक सभांसाठी ग्रामस्थ जास्त संख्येने उपस्थित राहावे याकरीता मुख्य कार्यपालन अधिकारी व गटविकास अधिकारी यांना सभेची प्रसिद्धी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात या अधिकाराबाबत नागरिक अनभिज्ञ होते.