शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

नागपूर नवीन विमानतळाचे काम लवकरच सुरू होणार - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 4:50 AM

नागपुरातील नवीन विमानतळाला कॅबिनेटने मंजुरी दिली असून, सव्वादोन महिन्यात बांधकाम सुरू होणार आहे. त्यात कार्गो टर्मिनलचा समावेश राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

नागपूर : नागपुरातील नवीन विमानतळाला कॅबिनेटने मंजुरी दिली असून, सव्वादोन महिन्यात बांधकाम सुरू होणार आहे. त्यात कार्गो टर्मिनलचा समावेश राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.मनीषनगर उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यासाठी १३० कोटी खर्च होणार आहेत. अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते. मुख्यमंत्री म्हणाले, मनीषनगर उड्डाणपुलासाठी १० वर्षे संघर्ष केला आहे. गडकरींनी उत्कृष्ट डिझाईन तयार करून दिले. त्यामुळे आता कुणाचेही घर तोडण्याची गरज पडणार नाही; शिवाय येथे होणारी वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. चिंचभुवन येथील २२ घरांना जागा देऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.अनधिकृत बांधकाम तोडा - गडकरीरस्ते लहान आहेत, त्यावर अतिक्रमण होऊ नये. उड्डाणपुलाचे पूर्वीचे डिझाईन रद्द केले आहे. एल अ‍ॅण्ड टीचे तज्ज्ञ अभियंते व्यंकटरमण यांनी तयार केलेले उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे डिझाईन तंतोतंत आहे. त्यात दोन पदरी भुयारी मार्ग आहेत. दर सात मिनिटाला रेल्वे फाटक बंद होते. उड्डाणपुलामुळे या भागातील लोकांची सोय होईल आणि वेळ वाचेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार