शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

जलसंधारण खात्यात दाेन शिफ्टमध्ये काम, जलसंधारण मंत्री गडाख यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 3:43 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासकीय कार्यालयांत दोन शिफ्टमध्ये काम करण्यासंबंधी अलीकडेच सूतोवाच केले होते.

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंत्रालयातील विविध शासकीय विभागांनी दोन शिफ्टमध्ये काम करण्यासाठीचे नियोजन सुरू केले आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तसे आदेश दिले आहेत. जलसंधारण विभागात १५ मार्चपासून दोन शिफ्टमध्ये काम सुरू होत आहे. (Work in two shift in Water Conservation Department, instructions to the officials of Water Conservation Minister Gadakh)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासकीय कार्यालयांत दोन शिफ्टमध्ये काम करण्यासंबंधी अलीकडेच सूतोवाच केले होते. त्यानुसार जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व सोमवारपासून त्याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ आणि दुपारी १२ ते रात्री ८ अशा दोन शिफ्टच्या कार्यालयीन वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. जे अधिकारी, कर्मचारी कार्यालयात जितका वेळ उशिराने उपस्थित होतील तितका वेळ उशिरापर्यंत थांबून काम करतील.

टॅग्स :Shankarrao Gadakhशंकरराव गडाखWaterपाणीUddhav Thackerayउद्धव ठाकरे