शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

...तर माळीण वाचले असते!

By admin | Published: August 04, 2014 4:06 AM

मान्सून तीव्रपणे सक्रिय असल्याने महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील पश्चिम घाटामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन घडेल,

पुणे : मान्सून तीव्रपणे सक्रिय असल्याने महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील पश्चिम घाटामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन घडेल, असा इशारा अमेरिकेच्या नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) या संस्थेने आपल्या संकेतस्थळावर २९ जुलैला दिला होता. महत्त्वाचे म्हणजे, पश्चिम घाटातील आंबेगाव तालुका व भीमाशंकरच्या परिसरात सलग ३ दिवस ६०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने तेथे भूस्खलनाचा अतितीव्र धोका असल्याचे या अहवालात सांगण्यात आले होते. या अहवालानंतर २४ तासांतच माळीण गावात भूस्खलनाची भयानक घटना घडली. माळीणची दुर्घटना घडण्याअगोदरच नासाने याचा अ‍ॅलर्ट दिला होता. मात्र, इतर देशांकडून इशारा देण्यात आला असेल तर त्याचा अभ्यास करून ती तातडीने राज्यांपर्यंत पोहोचवून जीवितहानी रोखेल, अशी यंत्रणाच सरकारकडे नाही. केंद्रातील अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती. नासाचा अंदाज आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही, अशी माहिती भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे महासंचालक हरबन्स सिंग यांनी दिली.