शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

याकूब मेमनचे दिवस अखेर भरले?

By admin | Published: July 16, 2015 5:32 AM

मुंबईत मार्च १९९३मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेमागील मुख्य सूत्रधार याकूब अब्दुल रझाक मेमन याचे दिवस भरत आल्याचे संकेत असून, कायदेशीर प्रक्रियेतील सर्वोच्च

नवी दिल्ली : मुंबईत मार्च १९९३मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकेमागील मुख्य सूत्रधार याकूब अब्दुल रझाक मेमन याचे दिवस भरत आल्याचे संकेत असून, कायदेशीर प्रक्रियेतील सर्वोच्च न्यायालयातील एक शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यावर कदाचित येत्या ३० जुलै रोजी त्याला फासावर लटकविले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.गेल्या मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर एप्रिलमध्ये राष्ट्रपतींनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. गळ्याभोवती आवळला जाणारा फास टाळण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतील शेवटचा प्रयत्न म्हणून याकूबने सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटिव्ह पीटिशन’ केला आहे. त्यावर येत्या २१ जुलै रोजी सुनावणी व्हायची आहे. ही याचिका फेटाळली गेली की याकूबला फासावर लटकविण्याचा मार्ग मोकळा होईल.याकूब मेमन सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. तेथे फाशी देण्याची सोय आहे. सूत्रांनुसार याकूबच्या फाशीची तयारी ठेवण्याची सूचना नागपूर कारागृह प्रशासनास देण्यात आली आहे. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात काय होते यावर याकूबच्या फाशीचा नक्की दिवस ठरेल, असे कारागृहातील सूत्रांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्याचे महाराष्ट्र सरकार पालन करील. योग्य वेळी याविषयी अधिक माहिती दिली जाईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र