शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

धावत्या बससमोर उडी घेऊन इसमाची आत्महत्या

By admin | Published: November 14, 2016 2:40 AM

वाशिम जिल्ह्यातील वाकी फाट्यानजीकची घटना.

इंझोरी (जि. वाशिम), दि. १३- राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बससमोर उडी घेऊन इसमाने आत्महत्या केल्याची घटना रविवार, १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मानोरा तालुक्यातील वाकी फाट्यानजीक घडली. गजानन गोविंदराव आडे (वय ४0 वर्षे) असे मृतकाचे नाव आहे.कारंजा-मानोरा मार्गावर कारंजापासून ७ किलोमीटर अंतरावर वाकी व वाघोळा गाव आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता राज्य परिवहन महामंडळाची कारंजा येथून मानोराकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली एम.एच.४0 - ८६६४ क्रमांकाची बस ही वाकी फाट्याजवळ येताच वाघोळा येथील गजानन आडे या इसमाने बससमोर अचानकपणे उडी घेतली. त्यामुळे बसखाली चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी बसचालकाने थेट कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दाखल केली. गजानन आडे यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.