नागपूर : मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वांङमय पुरस्कार २०१६ ची यादी जाहीर करण्यात आली आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. काव्य , नाटक, एकांकिका, कांदबरी, लघुकथा, ललितगद्य, दलित साहित्य, शिक्षण शास्त्र, बाल वाङमय, आदी ३५ प्रकारात विविध लेखक, साहित्यिकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिध्दी पत्रकाव्दारे आज घोषणा केली.
२०१६ साठीचा उत्कृष्ट मराठी वांङमय पुरस्कारासाठी ज्या लेखक व साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे त्या पुरस्कारार्थींची यादी खालीलप्रमाणे. सन 2016 या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङमय निर्मिती स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारप्राप्त लेखक / साहित्यिकांची यादी-
1. प्रौढ वाङ्मय - काव्यकवी केशवसूत पुरस्काररु.1,00,000/-दिनकर मनवरअजूनही बरंचकाही बाकीपोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई2. प्रथम प्रकाशन-काव्यबहिणाबाई चौधरी पुरस्काररु.50,000/-अजित अभंगगैबान्यावानाचंपोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई3.प्रौढ वाङ्मय - नाटक/एकांकिकाराम गणेश गडकरी पुरस्काररु.1,00,000/-डॉ. आनंद नाडकर्णीत्या तिघांची गोष्टमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई4. प्रथम प्रकाशन-नाटक/एकांकिकाविजय तेंडूलकर पुरस्काररु.50,000/-प्रा.के.डी.वाघमारेक्षितिजापलीकडेनिर्मल प्रकाशन, नांदेड5. प्रौढ वाङ्मय - कादंबरीहरी नारायण आपटे पुरस्काररु.1,00,000/-सदानंद देशमुखचारीमेरापॉप्युलर प्रकाशन, मुंबई6. प्रथम प्रकाशन- कादंबरीश्री.ना.पेंडसे पुरस्काररु.50,000/-श्रीरंजन आवटेसिंगल मिंगलराजहंस प्रकाशनप्रा.लि., पुणे7. प्रौढ वाङ्मय-लघुकथादिवाकर कृष्ण पुरस्कार रु.1,00,000/-नीलम माणगावेनिर्भया लढते आहेग्रंथाली प्रकाशन, मुंबई8. प्रथम प्रकाशन - लघुकथाग.ल.ठोकळ पुरस्काररु.50,000/-दुर्योधन अहिरेजाणीवयशोदीप पब्लिकेशन्स, पुणे9. प्रौढ वाङ्मय - ललितगद्य(ललित विज्ञानासह)अनंत काणेकर पुरस्काररु.1,00,000/-विनायक पाटीलगेले लिहायचे राहूनराजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे10. प्रथम प्रकाशन - ललितगद्यताराबाई शिंदे पुरस्काररु.50,000/-रश्मीकशेळकरभुईरिंगणमॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे11. प्रौढ वाङ्मय - विनोदश्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्काररु.1,00,000/-बब्रूवान रुद्रकंठावारआमादमी विदाऊट पार्टीजनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद12. प्रौढ वाङ्मय - चरित्रन.चिं.केळकर पुरस्काररु.1,00,000/-अरुण करमरकरपोलादी राष्ट्रपुरुषस्नेहल प्रकाशन, पुणे13. प्रौढ वाङ्मय -आत्मचरित्रलक्ष्मीबाई टिळक पुरस्काररु.1,00,000/-राम नाईकचरैवेति ! चरैवेति !!इंकिंग इनोव्हेशन्स,मुंबई14. प्रौढ वाङ्मय- समीक्षा/वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखनश्री.के.क्षीरसागर पुरस्काररु.1,00,000/-विश्राम गुप्तेनवं जग, नवी कवितासंस्कृती प्रकाशन, पुणे15. प्रथम प्रकाशन - समीक्षा सौंदर्यशास्त्ररा.भा.पाटणकर पुरस्काररु.50,000/-बाळू दुगडूमवारबाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वादअभंग प्रकाशन, नांदेड16. प्रौढ वाङ्मय - राज्यशास्त्र/समाजशास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काररु.1,00,000/-आतिवास सविताभय इथले...तालिबानी सावट :प्रत्यक्ष अनुभवराजहंस प्रकाशनप्रा.लि., पुणे17. प्रौढ वाङ्मय - इतिहासशाहू महाराज पुरस्काररु.1,00,000/-विजय आपटेशोध महाराष्ट्राचाराजहंस प्रकाशनप्रा. लि., पुणे18. प्रौढ वाङ्मय - भाषाशास्त्र/व्याकरणनरहर कुरूंदकर पुरस्काररु.1,00,000/-तन्मय केळकरमैत्री संस्कृतशीरोहन प्रकाशन, पुणे19. प्रौढ वाङ्मय - विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)महात्मा जोतिराव फुले पुरस्काररु.1,00,000/-डॉ.माधवी ठाकूरदेसाईप्रकाशवेधराजहंस प्रकाशन, पुणे20. प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासहवसंतराव नाईक पुरस्कार