शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून पत्नीचा कु-हाडीचे घाव घालून निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 12:22 PM

सीमा प्रमोद बोडखे (२५) असे मृत महिलेचे नाव आहे. पिंटू उर्फ प्रमोद भाऊराव बोडखे (३०) असे आरोपी पतीचे नाव आहे. रविवारी सकाळी ती थंडी असल्याने शेकोटीजवळ उब घेत होती.

आर्णी (यवतमाळ ) : क्षुल्लक कारणावरून झालेल्या घरगुती वादात पत्नीवर कु-हाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना आर्णी तालुक्यातील कोसदनी येथे रविवारी सकाळी ६.३० वाजता घडली. घटनेनंतर आरोपी पती पसार झाला आहे. सीमा प्रमोद बोडखे (२५) असे मृत महिलेचे नाव आहे. पिंटू उर्फ प्रमोद भाऊराव बोडखे (३०) असे आरोपी पतीचे नाव आहे. रविवारी सकाळी ती थंडी असल्याने शेकोटीजवळ उब घेत होती. त्यावेळी पती पिंटू तेथे आला. त्याने सीमावर कु-हाडीने घाव घातले. घाव वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पिंटू घटनास्थळावरून पसार झाला. आर्णी तालुक्यातील देऊरवाडी पुनर्वसन येथील पिंटू बोडखे गत काही दिवसांपासून कोसदनी येथे पत्नीसह राहत होता. गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. शनिवारी रात्रभर तो घरी नव्हता. पहाटे घरी आला आणि पत्नीचा कुºहाडीने खून केला. या घटनेची तक्रार आर्णी पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस पसार पतीचा शोध घेत आहे. सीमाच्या मागे तीन वर्षाची मुलगी आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनYavatmalयवतमाळ