शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास कागदोपत्री नेता, खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी; संदीपान भुमरेंची उद्धवसेनेच्या नेत्यांवर निशाणा
2
IPL 2025 DC vs MI: रन आउटची हॅटट्रिक! अन् फायनली रंगतदार सामन्यात मुंबई इंडियन्सनं मारली बाजी
3
"चूक मान्य करुन माफी मागा"; महात्मा फुलेंबाबत केलेल्या विधानावरुन सदावर्तेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर
4
Karun Nair : १०७७ दिवसांनी कमबॅक! इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात IPL मध्ये ७ वर्षांनी ठोकली फिफ्टी!
5
पोटगीची मागणी केल्याने पत्नीसोबत अघोरी कृत्य; गुप्तांगावर जादूटोणा केल्याचे सांगितले अन्...
6
"डोक्याने क्रॅक आहेस का, मी मगासपासून..."; 'त्या' प्रश्नाने संयम सुटताच अजितदादांची तुफान फटकेबाजी
7
आई-मुलाची सकाळची भेट ठरली अखेरची; निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या, नातेवाईक ताब्यात
8
आईच्या बॉयफ्रेंडचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जन्मदातीने पोटच्या पोरीचे व्हिडीओ केले व्हायरल
9
DC vs MI : तिलक वर्मानं ती गोष्ट लयच मनावर घेतलीये; सलग दुसऱ्या फिफ्टीनंतर सेलिब्रेशनमध्ये तेच दिसलं!
10
'वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जातेय, हिंदूंना घराबाहेर...'; मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा हल्लाबोल
11
IPL 2025 DC vs MI : रोहित शर्माचा आणखी एक डाव ठरला फुसका: नवख्या पोरानं दिला चकवा!
12
गडकरींचा एक फोन अन् दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शासकीय मदतीचा मार्ग मोकळा
13
विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार
15
RCB चा विजयी 'चौकार'! IPL ट्रॉफी विजेत्यांना घरात मात देण्याचा सेट केलाय खास पॅटर्न
16
शिक्षण घोटाळ्यात आणखी तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक; घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीपर्यंत
17
"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?
18
₹8 वरून ₹81 वर पोहचला हा शेअर, 1 लाखाचे केले ₹10.20 लाख; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
“मित्रांकडून पैसे उधार घेतले, कष्टाने पहिलं घर...”; ‘ते’ दिवस आठवून अभिनेता झाला भावुक
20
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार! त्यांच्यासह बहिणीवर कारवाई होणार, अटक वॉरंट जारी

Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:58 IST

Yevla Assembly Election 2024 Result Live Updates : येवला विधानसभा मतदारसंघ हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो.

Yevla Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live नाशिक : विधानसभा निवडणुकीत राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांवर सर्वांची नजर आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ २६०५८ मतांनी विजयी झाले आहेत. छगन भुजबळ यांना १३१९४५ तर विरोधी हा विकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माणिकराव शिंदे यांना १०५८८७ मते मिळाली आहेत.

येवला विधानसभा मतदारसंघ हा छगन भुजबळांचा बालेकिल्ला मानला जातो. महायुतीत अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणार उतरवले होते. त्यामुळे येवला मतदारसंघात छगन भुजबळ पुन्हा बाजी मारणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर या मतदारसंघात छगन भुजबळ यांनी बाजी मारली आहे.

दरम्यान, एकूण चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत छगन भुजबळांचे मताधिक्य मागील निवडणुकीपेक्षा कमी झालेले दिसून आले. या निवडणुकीत छगन भुजबळ यांना १३१९४५ मते मिळाली आहे. त्यांनी २६०५८ मतांनी विजय मिळवला आहे. तर विकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माणिकराव शिंदे यांना १०५८८७ मते मिळाली आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४yevla-acयेवलाChhagan Bhujbalछगन भुजबळnorth maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकMahayutiमहायुती