शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

तुम्ही झोपा आम्ही उठवू - भारतीय रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2017 11:25 AM

रात्रीच्या वेळी ट्रेन प्रवासामध्ये झोपेसाठी डोळे मिटताना नेहमीच प्रवाशांच्या मनामध्ये ज्या स्टेशनवर उतरायचे आहे त्याआधी जाग आली नाही तर ?

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - रात्रीच्या वेळी ट्रेन प्रवासामध्ये झोपेसाठी डोळे मिटताना नेहमीच प्रवाशांच्या मनामध्ये  ज्या स्टेशनवर उतरायचे आहे त्याआधी जाग आली नाही तर ? अशी भिती असते. पण आता प्रवाशांनी चिंता करण्याचे कारण नाही. त्यांनी शांतचित्ताने झोप पूर्ण करावी. कारण रेल्वेने वेकअप कॉलची सुविधा सुरु केली आहे. 
 
तुम्ही तुमच्या मोबाईलवरुन 139 हा नंबर डायल करा. तुम्हाला समोरुन काही सूचना दिल्या जातील. त्यानुसार तुम्ही तुमच्या तिकीटाचा पीएनआर नंबर टाईप करा. स्टेशनचे नाव टाका आणि झोपून जा. तुम्हाला ज्या रेल्वे स्थानकात उतरायचे आहे ते स्थानक येण्याच्या 30 मिनिटे आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अॅलर्टचा कॉल येईल. 
 
जेणेकरुन तुमचे स्टेशन चुकणार नाही. 139 नंबरवर आवश्यक माहिती मिळाल्यानंतर सिस्टीम तुमची ट्रेन सध्या कुठे आहे ते चेक करेल. त्यानुसार स्टेशन येण्याच्या अर्धातास आधी तुम्हाला सूचित केले जाईल.