शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सांगवीत गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

By admin | Published: January 25, 2016 12:54 AM

तणावातून सांगवीत एका तरुणाने शनिवारी रात्री एकच्या सुमारास स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. एका तरुणीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

पिंपरी : तणावातून सांगवीत एका तरुणाने शनिवारी रात्री एकच्या सुमारास स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. एका तरुणीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या देवेंद्र गीतेश्वर गोरे (वय २४, रा. साई चौक, सांगवी) या तरुणाचे एकाशी भांडण झाले होते. त्या रागातून भांडण झालेल्या तरुणाला मारण्यासाठी त्याने पिस्तूल घेतले होते. मद्यपान केल्यानंतर त्याने स्वत:वरच गोळी झाडली.देवेंद्र काही दिवसांपासन एका तरुणीबरोबर राहत होता. त्याचे एकाशी भांडण झाले होते. ज्याच्याशी भांडण झाले, त्या इसमाचा तो शोध घेत होता. त्याला मारण्यासाठी पिस्तूलही आणले होते. ज्याला मारायचे, तो सापडत नसल्याने देवेंद्र अस्वस्थ होता. शनिवारी मद्यपान केल्यानंतर त्याने बंदुकीतून डोक्यात गोळी मारली. त्याच्यासोबत राहत असलेल्या तरुणीने पोलिसांना माहिती दिली. आत्महत्येच्या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)