शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘झाकीर नाईकचा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात’

By admin | Published: July 23, 2016 4:34 AM

मुंबई पोलिसांकडून सुरू असलेला चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली.

मुंबई : वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक यांच्याबाबत मुंबई पोलिसांकडून सुरू असलेला चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली. लवकरच हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी झाकीर नाईक यांची भाषणे, त्यांचे समर्थक, विरोधक तसेच सोशल मीडियावरील हालचालीवरून अधिक तपास सुरू केला. हा चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असून, लवकर तो मुख्यंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे पडसलगीकर यांनी सांगितले. तसेच केरळ आणि राज्य एटीएसने इस्लामिक रिसर्च फाउण्डेशनच्या तसेच डॉ. झाकीर नाईक यांच्या सहकाऱ्याला अटक केली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पडसलगीकर यांनी शुक्रवारी पत्रकांराशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)