शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

महाराष्ट्राज स्टायलिश अवॉर्ड् आज ‘झी मराठी’वर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 11:14 AM

मुंबई : मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या साई इस्टेट कन्सल्टंट प्रेझेंट्स ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’चा देदीप्यमान सोहळा रविवारी दुपारी १ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मुंबई : मनोरंजनाच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या साई इस्टेट कन्सल्टंट प्रेझेंट्स ‘महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’चा देदीप्यमान सोहळा रविवारी दुपारी १ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तमाम मराठी प्रेक्षकांसाठी नववर्षाची भेट म्हणून ‘झी मराठी’वर या सोहळ्याचे प्रक्षेपण होणार आहे.या सोहळ्याला मुख्यंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, भूषण प्रधान, क्रांती रेडकर, ऊर्मिला कानेटकर, आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर आदी मराठी सेलिब्रिटींसह सिद्धार्थ मल्होत्रा, काजोल, जॅकी श्रॉफ, शत्रुघ्न सिन्हा, सुशांत सिंग - राजपुत, चेतन भगत या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.>या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यात आलिया भट्ट, करण जोहर यांना स्टालयिश अवॉर्ड्सने गौरविण्यातही आले. विशेष म्हणजे, या सोहळ्यात आलिया भट्ट ‘राधा..’च्या गाण्यावर थिरकली आहे तर मनीष पॉलच्या निवेदनानेही उपस्थितांचे मन जिंकले.

टॅग्स :Mumbaiमुंबई