* क्षेत्र: 55 लक्ष वर्ग किलोमीटर * ब्राझील, पेरू, कंबोडिया, व्हेनेझुएला, इक्वाडोर, बोलिव्हिया, गुयाना, सुरीनाम, फ्रान्स (फ्रेंच गुआना) इत्यादि सुमारे 10 देशांत विस्तार* सर्वाधिक 60 टक्के भाग ब्राझीलमध्ये, 13 टक्के भाग पेरूत, 10 टक्के भाग कंबोडियात आणि काही थोडा भाग इतर देशांत आहे. * जगासाठी उपलब्ध तब्बल 20 ते 28 टक्के ऑक्सिजन एकट्या या जंगलातून तयार होतो. * 40,000 प्रकारच्या वनस्पती, 30 हजार प्रकारची झाडं, 2000 प्रकारचे पक्षी, 2200 प्रकारचे मासे, 427 प्रकारचे सस्तन प्राणी, 428 प्रकारचे उभयचर आणि शेकडो प्रकारच्या सरपटणार्या प्रजाती. * 25 दशलक्ष प्रकारच्या किटकांचं निवासस्थान. * सध्या या जंगलात 75 हजारपेक्षा जास्त ठिकाणी आगीचा भडका* ब्राझीलच्या अध्र्या आकाशात धुराचे लोट आणि अंधार
अँमेझॉनचं जंगल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 6:05 AM
जगासाठी उपलब्ध तब्बल 20 ते 28 टक्के ऑक्सिजन एकट्या या जंगलातून तयार होतो. 40,000 प्रकारच्या वनस्पती, 30 हजार प्रकारची झाडं, 2000 प्रकारचे पक्षी, 2200 प्रकारचे मासे, 427 प्रकारचे सस्तन प्राणी, 428 प्रकारचे उभयचर आणि शेकडो प्रकारच्या सरपटणार्या प्रजाती..
ठळक मुद्देसध्या या जंगलात 75 हजारपेक्षा जास्त ठिकाणी आगीचा भडका