पत्नी- कुठे आहात अहो..?पती- अपघात झालाय.. हॉस्पिटलमध्ये जातोय.. पत्नी- बरं.. नीट जा.. डबा व्यवस्थित धरा.. नाही तर डब्यातलं वरण सांडेल..
Marathi Jokes: नुसता कल्ला! अपघातात सापडलेल्या नवऱ्याला बायकोचा 'लय भारी' सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 8:11 AM