पती (लाडात येऊन)- माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे...पत्नी- मग काय माझं तुमच्यावर प्रेम नाही का..? माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे.. तुमच्यासाठी तर मी संपूर्ण जगाशी भांडू शकते..पती- पण तू तर दिवस-रात्र माझ्याशीच भांडत असतेस.. पत्नी- अहो, असं काय म्हणता..? तुम्हीच तर माझं जग आहात..
...म्हणून बायको नवऱ्याशी दिवस-रात्र भांडते
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 3:24 PM