माहेरी गेलेल्या पत्नीला पती दररोज फोन करायचा.. एके दिवशी फोन सासूबाईंनी उचलला..सासूबाई- तुम्हाला आमच्या मुलीनं कितीदा सांगितलंय, ती तुमच्या घरी येणार नाही. मग कशाला तिला दररोज फोन करता..?जावई- ऐकून छान वाटतं हो... म्हणून रोज फोन करतो..
Marathi Jokes: ...म्हणून 'तो' नवरा माहेरी गेलेल्या बायकोला रोज फोन करतो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 2:07 PM