बायको : मग काय ठरवलंत?
नवरा : कसलं काय ठरवायचं होतं?
बायको : अहो , पैशाच्या इन्व्हेस्टमेंटचं...
नवरा : कसली इन्वेस्टमेंट? कुठले पैसे?
बायको : इतके दिवस आयपीएलमध्ये कमावलेले
नवरा : मी कुठे काय कमावले?
बायको : तुम्हाला काहीच नाही मिळालं?
नवरा : अरे मला कसे मिळतील..? मी फक्त मॅच बघत होतो.
बायको : अच्छा म्हणजे फक्त खेळाणाऱ्यांना आणि खेळवणाऱ्यांनाच मिळतात का ? मला वाटलं, गेले महिनाभर टीव्हीसमोर तंगड्या पसरून बसलेल्यांना, हातपाय आपटणाऱ्यांना, तावातावाने भांडणाऱ्यांना सुद्धा मिळतात की काय ? 😝🤣😜😜🤣😝