सकाळी सकाळी झोपेतून उठताच पत्नी म्हणाली, अहो, ऐकलंत का..?पती- बोल, काय झालं..?पत्नी- मला स्वप्न पडलं होतं.. तुम्ही माझ्यासाठी हिऱ्याचा हार घेऊन आला आहात..पती- बरं... मग पुन्हा झोप.. आणि तो हार घाल..
Marathi Jokes: बायकोला पडलं महागडं स्वप्न; नवऱ्यानं 'असं' केलं पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 3:10 PM