पती- डॉक्टर, गेल्या काही दिवसांपासून मला वेगळाच त्रास होतोय..
डॉक्टर- काय होतंय तुम्हाला?
पती- जेव्हा जेव्हा पत्नी माझ्याशी बोलते, तेव्हा तेव्हा मला ऐकू येत नाही..
डॉक्टर- म्हणजे पत्नीनं बोललं काहीच तुम्हाला ऐकू येत नाही..
पती- हो ना.. काहीच ऐकूच येत नाही..
डॉक्टर- अरे वेड्या, हा त्रास नाहीए.. तुझ्यावर झालेली देवाची कृपा आहे.. आभार मान देवाचे..