पत्नी- आधी तुम्ही माझ्याशी किती प्रेमानं वागायचात.. छान छान बोलायचात.. आता तुमचं प्रेमच नाहीए माझ्यावर..
पती- म्हणजे? नेमकं झालंय तरी काय?
पत्नी- आठवा ना जरा.. लग्न झाल्यावर तुम्ही किती प्रेमानं हाक मारायचात मला.. माझी बर्फी, माझी रसमलाई, माझी रबडी... आणि आता..?
पती- अग वेडे, दुधाची मिठाई किती दिवस फ्रेश राहणार..?