पती- तुला कितीदा सांगितलंय स्वयंपाक करताना मोबाईल वापरू नको. तुझं सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये.. काय स्वयंपाक केलाय..? भाजी पाण्यासारखी लागतेय.. अजिबात चव नाही..
पत्नी- उगाच काहीही बोलू नका.. तुम्हाला कितीदा सांगितलंय जेवताना मोबाईल वापरू नका.. पोळी भाजीऐवजी पाण्यात बुडवून खाताय..