बायको सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर बसून मेकअप करायला बसली.. ते पाहून नवऱ्याला काय चाललंय ते कळेना...
पती- तुला वेड लागलंय का..? सकाळी सकाळी मेकअप का करते आहेस..?
पत्नी- गप्प राहा हो तुम्ही जरा... मी मोबाईलला फेस लॉक लावलंय आणि आता फोन मला ओळखत नाहीए...