रमेश: तुझा डोळा का सुजलाय रे..?सुरेश: काल बायकोचा वाढदिवस होता.. म्हणून मी केक नेला होता घरी..रमेश: पण याचा डोळा सुजण्याशी काय संबंध?सुरेश: माझ्या बायकोचं नाव तपस्या आहे.. पण त्या केक शॉपमधल्या कर्मचाऱ्यानं केकवर 'हॅप्पी बर्थडे समस्या' लिहिलं आणि ही गोष्ट घरी गेल्यावर मला समजली..
Marathi Jokes: बायकोसाठी छान केक आणला अन् नवऱ्याचा डोळाच सुजला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 3:07 PM