तुमची पत्नी तुमचं म्हणणं ऐकत नाही का..?इतकं लक्षपूर्वक वाचू नका.. कोणाचीच पत्नी ऐकत नाही..तुमच्यासारखे खूप आहेत.. तुम्ही एकटे नाही.. उगाच फार विचार करून टेन्शन घेऊ नका.. 😉😂😉😂😉😂
Marathi Jokes: तुमची पत्नी तुमचं म्हणणं ऐकत नाही? मग हे नक्की वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 7:12 AM