पत्नी- तुमच्यापेक्षा राक्षस बरा.. तुमच्याऐवजी माझं लग्न एखाद्या राक्षसासोबत झालं तरीही मी सुखी झाले असते..पती- काहीही काय वेडे.. रक्ताच्या नात्यात लग्न नाही होत..
Marathi Jokes: राक्षसाशी तुलना करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं जबरदस्त प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 7:44 AM