डॉक्टर: तुमची पत्नी आता फक्त दोन-तीन दिवसांची पाहुणी आहे... मला माफ करा.. मी तिला वाचवू शकत नाही..पती- माफी कशासाठी मागताय डॉक्टर? हे २-३ दिवसही मी कसेबसे सहन करेन.. 😜😃
Marathi Joke: बायको फक्त २-३ दिवसांचीच पाहुणी असल्याचं कळताच नवरा म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 8:08 AM