पती- तू प्रत्येक वेळी माझं- माझं करत असतेस.. त्याऐवजी आपलं, आपला असं म्हणायला हवं..पतीची बोलणी सुरू असताना पत्नी कपाटात शोधाशोध करत होती..पती- कपाटात काय शोधतेस?पत्नी- आपला पेटिकोट... 😂😂😂😂😂😂😂😂
Marathi Jokes: नवरा, बायकोत तुझं-माझंवरून वाद झाला अन् 'आपला' म्हणताच आणखी वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 7:24 AM