बायको (लाडात येऊन)- अहो, ऐका ना...
नवरा- बोल ना.. काय झालं..?
बायको- तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे..
नवरा- खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर..
बायको- असं नाही सांगायचं.. नीट सांगा ना किती प्रेम आहे..
नवरा- खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच जास्त प्रेम आहे..
बायको- म्हणजे नेमकं किती..?
नवरा- म्हणजे इतकं की वाटतं तुझ्यासारखी आणखी एखादी घरी आणू..