पत्नी- तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या कोणती? सांगा मला..पती- आता तुला कसं सांगू..तासाभरापासून पत्नीची भुणभुण सुरू असताना पती काहीच बोलत नाही. पती- अहो, कधीपासून तुम्हाला विचारतेय, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या कोणती.. फक्त मलाच पाहताय.. काही सांगा तरी..
पतीच्या भोळेपणाची हद्द तर बघा; वाचून पोट धरून हसाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 7:02 PM