एकदा एका नवऱ्यानं देवाला विचारलं...नवरा- सगळ्या मुली छान असतात.. पण मग सगळ्या बायका चिडचिड्या, रागीट होतात.. असं का..?
देव- मुलींची निर्मिती मी करतो.. पण त्यांना बायका तुम्ही करता... त्यामुळे हा माझा नव्हे, तुमचा प्रॉब्लेम आहे..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 4:18 PM