एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला. तो बराच दमलेला दिसत होता. डॉक्टरांनी त्याला तपासलं..डॉक्टर- तुम्हाला आरामाची अतिशय गरज आहे. झोपेच्या गोळ्या देतोय.. तुमच्या पत्नीला द्या.. म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळेल..
आरामाची गरज असलेल्या नवऱ्याला डॉक्टरांनी सांगितला भन्नाट उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 7:31 AM