राहुल: अरे भावा, काल तू इतका उदास का होतास?रोहित: माझ्या बायकोनं साडी खरेदीसाठी ५० हजार रुपये घेतले आणि ती ५० हजारांची साडी घेऊन आली...राहुल: मग आज तू इतका आनंदात का आहेस?रोहित: कारण आज माझी बायको ती ५० हजारांची साडी नेसून तुझ्या बायकोला भेटायला जातेय.. 😉😂😉😂😉😂😉😂
...म्हणून बायकोनं ५० हजारांची साडी घेतल्यानं नवरा आनंदात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 7:34 AM