शिक्षक - तू लिहिलेली १० च्या १० उत्तरं चुकीची आहेत.
बंड्या - नाही मॅडम, माझं फक्त एकच उत्तर चुकलंय....
शिक्षक - अरे मुर्खा, तुझी बही बघ...
बंड्या - यातली पाच उत्तरं बाबांची आणि चार आईची आहेत. माझं फक्त एकच उत्तर आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 3:33 PM