नवरा बायकोचे भांडण चालू असते…नवरा: तू स्व:तला आवर... नाहीतरमाझ्यामधलं जनावर बाहेर येईल…बायको: हा हा येऊ दे.... उंदराला कोण घाबरते…
Marathi Joke : नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण आणि बायकोनं...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 4:40 PM