सायकलवाल्यानं एका चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली.
चालणारी व्यक्ती खाली पडली...सायकलवाला - अहो... तुम्ही खूप नशीबवान आहात
चालणारा माणूस संतापला...
एक तर माझ्यावरच धडकलास आणि वर मलाच म्हणतोय नशीबवान आहात?
सायकलवाला - त्याचं काय आहे ना, आज माझी सुट्टी आहे...
नाहीतर मी ट्रक चालवतो.